Take a fresh look at your lifestyle.

इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स ITBP अंतर्गत ड्रायव्हर पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)

पदसंख्या- ४५८ रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- 1. मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण

2. वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 26 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- recruitment.itbpolice.nic.in