10 वी पास विद्यार्थ्यांना संधी; महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु
कोर्सचे नाव
1 अग्निशामक (फायरमन) कोर्स
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स

पदसंख्या- 40+ जागा
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
पद क्र.2: 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 15 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट https://mahafireservice.gov.in/