नाशिक महानगरपालिकेत उद्यान निरीक्षक पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- उद्यान निरीक्षक

पदसंख्या- ०७ पदे
शैक्षणिक पात्रता- बी.एस्सी. (कृषी) किंवा B.Sc (हॉर्टिकल्चर) किंवा B.Sc (वनशास्त्र) (नियमित 4 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण)
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक 422002
मुलाखतीचा पत्ता व ठिकाण- सकाळी १०.०० ते ५.०० दि. २८/०६ / २०२३ रोजी स्थायी समिती, मिटींग हॉल २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक
मुलाखतीची तारीख– 28 जुन 2023
अधिकृत वेबसाईट- https://nmc.gov.in/