Take a fresh look at your lifestyle.

ESIC कर्मचारी राज्य विमा महामंडळात IMO पदाच्या 1120 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II

UR SC ST OBC EWS 

459 158 88 303 112 

शैक्षणिक पात्रता- (i) MBBS पदवी (ii) रोटेटिंग इंटर्नशिप अनिवार्य.

वयाची अट- 31 जानेवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in