Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जीवरसायनशास्त्रज्ञ पदाची भरती

0

पदाचे नाव- जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब

शैक्षणिक पात्रता- (i) जीवरसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) प्रयोगशाळेत 02 वर्षे अनुभव.

वयाची अट- 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

फी- खुला प्रवर्ग- ₹719/- [मागासवर्गीय: ₹449/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 03 जानेवारी 2022 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in