Take a fresh look at your lifestyle.

जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल भोकर-भादली येथे सहा.शिक्षिका पदाची भरती

0

पदाचे नाव- सहा.शिक्षिका     

पदसंख्या- 3पदे

शैक्षणिक पात्रता- माॅंटेसरी कोर्स अथवा डी एड् वरील प्रमाणे पात्रता धारक महिला उमेदवारांनी दिनांक 5 जून 2023 वार सोमवारी रा.न.लाठी माध्यमिक व हिं.ढो. पाटील उच्च माध्यमिक विद्यालय भोकर येथे सकाळी ठीक 8.00 वाजता स्वहस्ताक्षरात अर्ज, शैक्षणिक आर्हतेचे मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

अनुभवी उमेदवारास व परिसरातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल.

 

टीप- सदर शिक्षिकेच्या जागा ह्या स्वयं अर्थसहाय्यीत स्कूल साठी भरावयाच्या असल्याने मानधनावर नियुक्ती देण्यात येणार आहे.

सचिव- श्री.अरुण अंबादास सोनवणे.

व्हा. चेअरमन- श्री.भरत हिम्मत बोरसे.

चेअरमन- श्री.प्रवीण पुंडलिक चव्हाण.