जात वैधता व इतर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ‘यांच्या मार्फत’ केले जाणार मार्गदर्शन…
भिमोत्सव २०२३ समन्वयक समिती व YUVA-YOUTH UNITED FOR VISIONARY ACTIONS यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सुशिक्षीत तरुण तरुणींना उच्च शिक्षण, चांगली नोकरी, व्यवसाय त्याचप्रमाणे जात वैधता व इतर प्रमाणपत्र कसे मिळवावे यासाठी योग्य मार्गदर्शन उपक्रम राबवीत आहोत.

अधिक माहितीसाठी संपर्क
अभिजित गजापूरकर- 9664515929
योगेश जाधव- 7718816623