महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 लघुलेखक (निम्नश्रेणी)
2 लघुटंकलेखक
3 जवान राज्य उत्पादन शुल्क
4 जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क
5 चपराशी
पदसंख्या- 512 जागा

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
पद क्र.4: (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 13 जून 2023
अधिकृत वेबसाईट- ahd.maharashtra.gov.in