टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव- वरिष्ठ संशोधन सहयोगी, संशोधन सहयोगी, संशोधन सहाय्यक (वरिष्ठ), इंटर्न, फील्ड रिसोर्स पर्सन, विद्यार्थी व्यवहार समन्वयक, प्रशासकीय/शैक्षणिक सहाय्यक, आणि खाते व वित्त प्रमुख
पदसंख्या- १९ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई, दिल्ली, मध्य प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याची मुदत- 10 जून 2023
अधिकृत वेबसाईट- https://tiss.edu/