Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत न्यायाधीश पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंडाधिकारी प्रथम श्रेणी

पदसंख्या- 114 पदे

शैक्षणिक पात्रता- L.L.B / L.L.M

नोकरीचे स्थान- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची दिनांक- 24 मे 2023

अर्ज करण्याची मुदत- 13 जून 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.mpsc.gov.in/