भारतीय नौदलात अग्निवीर पदाची 1465 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अग्निवीर (SSR), अग्निवीर (MR)
पदसंख्या- 1465 जागा
शैक्षणिक पात्रता- 1) गणित आणि भौतिकशास्त्रासह 10+2 परीक्षा आणि यापैकी किमान एक विषय:- रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ संगणक विज्ञान
2)उमेदवाराने सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख- 29 मे 2023
अर्ज करण्याची मुदत- 15 जून 2023
अधिकृत वेबसाईट- www.joinindiannavy.gov.in