रयत शिक्षण संस्थेत ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाच्या 780 जागांसाठी भरती
पदाचे नाव:- सहाय्यक प्राध्यापक

पदसंख्या:- 780 जागा
शैक्षणिक पात्रता:- M.A./M.Sc + SET/NET/Ph.D किंवा M.Tech.-(फूड) /M.Sc (फूड सायन्स)+ SET/NET/Ph.D किंवा M.Voc किंवा समतुल्य
नोकरी ठिकाण:- पुणे
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत:- 22 मे 2023
अधिकृत वेबसाईट:- http://rayatshikshan.edu