महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन मध्ये भरती
पदाचे नाव:- ट्रेनी ज्युनियर क्लार्क, ट्रेनी क्लार्क, ट्रेनी सिनियर क्लार्क

पदसंख्या:- 08 जागा
शैक्षणिक पात्रता- 50% गुणांसह पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग (iv) संगणक ज्ञान (v) अनुभव
नोकरी ठिकाण:- पालघर
अर्ज करण्याची पद्धत:- ई-मेल द्वारे
अर्ज करण्याचा ई-मेल:- admin@mucbf.com
अर्ज करण्याची अंतिम मुदत:- 31 मे 2023
अधिकृत वेबसाईट:- https://mucbf.com