डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- वरिष्ठ कार्यकारी
पदसंख्या- १५२ पदे
शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयातील समान श्रेणी (स्तर-7) मध्ये काम करणारे किंवा स्तर-6 मधील महत्त्वपूर्ण पदे असलेले कर्मचारी
नोकरी ठिकाण- दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- 5वा मजला, सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन बिल्डिंग कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली- 110001
अर्ज करण्याची मुदत- 12 जून 2023
अधिकृत वेबसाईट- https://dfccil.com/