Take a fresh look at your lifestyle.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (उत्पादन), कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U), कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (P&U-O&M)

पदसंख्या- 65 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- गुजरात

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 30 मे 2023

अधिकृत वेबसाईट- https://iocl.com/