स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सहायक प्राध्यापक 84 पदांची भरती
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक प्राध्यापक पदाची 84 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.
अंतिम तारीख- 10 डिसेंबर 2021
रिक्त पदे- 84 पद
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक
नोकरी ठिकाण- नांदेड
अधिकृत वेबसाईट- www.srtmun.ac.in
अर्ज पाठविण्याचा पता- संबंधित पत्त्यावर