Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहाय्यक प्राध्यापक’

0

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- MD/MS/DNB/M.Ch/M.Sc.

वयाची अट- 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- मुंबई

फी- 525/-

अर्ज मिळण्याचे ठिकाण- नायर रुग्णालयाचा महसूल विभाग

अर्ज अर्ज सादर करण्याचे ठिकाण- डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई- 400008

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख- 10 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous