Take a fresh look at your lifestyle.

संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2023

0

परीक्षेचे नाव- संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2023

पदाचे नाव- असिस्टंट कमांडंट

पदसंख्या- 322 जागा

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 16 मे 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.mha.gov.in