राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात भरती
पदाचे नाव- लेखा अधिकारी, लेखापाल, सहाय्यक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- 8 जागा
नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- Dy. संचालक (प्रशासन), द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली – 110067
अर्ज करण्याची मुदत- 30 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.nihfw.org/