Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड सहकारी बँकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक आणि कायदेशीर अधिकारी

पदसंख्या- 08 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन / ऑनलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- पिंपरी चिंचवड सहकारी बँक, पिंपरी, पुणे- 411017

अर्ज करण्याची मुदत- 27 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://pcsbank.in/