Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF मध्ये बंपर भरती

0

पदाचे नाव- कॉन्स्टेबल (तांत्रिक/व्यापारी)

पदसंख्या- ९२१२ पदे

शैक्षणिक पात्रता- 10+2 परीक्षेत किमान उत्तीर्ण

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 25 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://crpf.gov.in/