SBTC मुंबई अंतर्गत भरती
पदाचे नाव- रक्त संक्रमण अधिकारी, रक्त संकलन तंत्रज्ञ, नोंदणीकृत परिचारिका आणि लेखा अधिकारी

पदसंख्या- १२ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 28 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- https://mahasbtc.org
