महाराष्ट्र कृषी विभागात 218 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 वरिष्ठ लिपिक- 105
2 सहाय्यक अधीक्षक- 53
3 लघुटंकलेखक- 28
4 लघुलेखक (निम्न श्रेणी)- 29
5 लघुलेखक (उच्च श्रेणी)- 03

पदसंख्या- 218 जागा
शैक्षणिक पात्रता- पदवीधर, 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 20 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- https://krishi.maharashtra.gov.in
