महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 146 जागांसाठी भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना, गट-अ

पदसंख्या- 146 जागा
शैक्षणिक पात्रता- MBBS
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 02 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.mpsc.gov.in/
