Take a fresh look at your lifestyle.

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 325 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- एक्झिक्युटिव ट्रेनी(मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल)

पदसंख्या- 225 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (ii) GATE 2021/2022/2023

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 28 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.npcil.nic.in