Take a fresh look at your lifestyle.

इंडियन रेल्वे कॅटरिंग & टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- हॉस्पिटॅलिटी मॉनिटर

पदसंख्या- 61 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) किंवा BBA/MBA (कुलिनरी आर्ट्स) किंवा B.Sc. (हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग सायन्स) किंवा M.B.A (टूरिज्म & हॉटेल मॅनेजमेंट) (ii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

थेट मुलाखत- 11 & 12 एप्रिल 2023

मुलाखतीचे ठिकाण- Institute of Hotel Management (IHM) IHMCTAN, Veer Savarkar Marg, Dadar (W), Mumbai 400028

अधिकृत वेबसाईट- https://irctc.com