विद्यार्थ्यांनो लागा तयारीला; जलसंपदा विभागांतर्गत राज्यातील सर्व कार्यालयांतील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत शासन परिपत्रक जारी
संदर्भ :- १) वित्त विभाग शासन निर्णय क्र. पदनि- २०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क..दि. ३१.१०.२०२२
२) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२०/६२/प्र.क्र.३०/१३-अ.दि.२.११.२०२२
३) जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र.३४९/आस्था (दि.१७.११.२०२२(अतांत्रिक)
४) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२०/प्र.क्र.१३६/१३-अ.दि. २१.११.२०२२
५) जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र.३४९/आस्था (अतांत्रिक)दि. २७.०१.२०२३
६) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२३/प्र.क्र.१४/का-१३-अ.दि.१४.०२.२०२३
७) आपले पत्र क्र.दप/पमं/सरळसेवा/समन्वय समिती/मेज-२/१९०६ / सन २०२३.दि.१०.०३.२०२३

वरील शासन निर्णय व पत्राच्या अनुषंगाने, आदेश आहेत की, खालील तक्त्यात नमूद करण्यात आलेल्या संवर्गातील नामनिर्देशनाची पदे सरळसेवेने भरण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश महेश बागडे, अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दिले आहे.

