Take a fresh look at your lifestyle.

ठाणे महानगरपालिकेत ‘अटेंडंट’ पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- परिचर (अटेंडंट)

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) डिसेक्शन हॉलमध्ये/पोस्टमार्टम संबंधी 03 वर्षे अनुभव (iii) MS-CIT/CCC किंवा समतुल्य

एकूण- 24 जागा

थेट मुलाखत- 12 एप्रिल 2023 (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण- कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

अधिकृत वेबसाईट- https://thanecity.gov.in