Take a fresh look at your lifestyle.

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स मध्ये भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 डाटा एन्ट्री ऑपेरटर – 50

2 पेशंट केयर मॅनेजर (PCM)- 10

3 पेशंट केयर कोऑर्डिनेटर- 25

4 रेडिओग्राफर- 50

5 मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट- 20

पदसंख्या- 155 जागा

शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (iii) संगणक ज्ञान

पद क्र.2: (i) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवी (ii) हॉस्पिटल (किंवा हेल्थकेअर) व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.3: (i) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4: B.Sc. Hons. (रेडिओग्राफी) किंवा B.Sc. (रेडिओग्राफी)

पद क्र.5: (i) मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट/ मेडिकल लॅब सायन्स (फिजिक्स/केमिस्ट्री & बायलॉजी/बायोटेक्नोलॉजी) पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण- AIIMS दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 12 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.becil.com/