नोकरी विषयी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये ‘अभियंता’ पदाची भरती By Chetan Patil On Mar 31, 2023 0 Share पदाचे नाव- अभियंता प्रशिक्षणार्थी पदसंख्या- १३८ पदे शैक्षणिक पात्रता- B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत- 18 एप्रिल 2023 अधिकृत वेबसाईट- https://www.powergrid.in 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail