Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; भारतीय रिझर्व्ह बँकेत वाहनचालक पदाची भरती

0

पदाचे नाव- वाहनचालक

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव

पदसंख्या- 05 जागा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 16 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://m.rbi.org.in