Take a fresh look at your lifestyle.

MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

पदसंख्या- 210 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)

ई-मेल- hr.resume@mituniversity.edu.in

अधिकृत वेबसाईट https://www.mituniversity.edu.in/