सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 5000 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस

पदसंख्या- 5000 जागा
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 03 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट https://centralbankofindia.co.in/
