वेस्टर्न कोलफील्ड नागपूर अंतर्गत २११ पदांची भरती
पदाचे नाव
मायनिंग सरदार (जागा १६७)
सर्वेक्षक (जागा ४४)
शैक्षणिक पात्रता
मायनिंग सरदार -डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र
सर्वेक्षक -मॅट्रिक आणि प्रमाणपत्र
वय -जास्तीत जास्त ३० वर्ष
नोकरीचे ठिकाण -नागपुर
ऑनलाईन अर्ज अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२१ आहे.