Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय विद्यालय औरंगाबाद येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- PGT, TGT, प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक, शिक्षण समुपदेशक, क्रीडा प्रशिक्षक, विशेष शिक्षक, परिचारिका

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- केंद्रीय विद्यालय औरंगाबाद

मुलाखतीची तारीख- 23 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- https://aurangabadcantt.kvs.ac.in