Take a fresh look at your lifestyle.

रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, कोषागार अधिकारी, आयटी अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- सातारा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन/ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा मुख्य कार्यालय, 523 ब, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय परीसर, सदरबाजार, कॅम्प, सातारा – 415 001

इमेल- est@rsbs.co.in

अर्ज करण्याची मुदत- 29 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.rayatsevakbank.co.in/