महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- अर्धवेळ विशेषज्ञ
पदसंख्या- १७ पदे
शैक्षणिक पात्रता- MBBS with PG Degree
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- MGM Hospital Parel- Mumbai – 400012
मुलाखतीची दिनांक- 27-28 मार्च 2023