Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेत भरती

0

पदाचे नाव- कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त व्यक्ती

पदसंख्या- ०२ पदे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 24 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- sarthi-maharashtragov.in