Take a fresh look at your lifestyle.

आयकर विभागात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- प्राप्तिकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग कर्मचारी

पदसंख्या- ४१ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरीचे ठिकाण- सर्वत्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन,) दुसरा मजला, आयाकर भवन, १६/२९, सिव्हिल लाइन्स, कानपूर- २०८००१

अधिकृत वेबसाईट- incometaxindia.gov.in