Take a fresh look at your lifestyle.

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 400 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सिक्योरिटी स्क्रीनर्स

पदसंख्या- 400 जागा

शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 19 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.aaiclas.aero/