Take a fresh look at your lifestyle.

लोकमंगल को-ऑप बँक सोलापूर येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रशासकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी अधिकारी, अधिकारी, लेखा परीक्षक, व्यवसाय विकास अधिकारी

पदसंख्या- 20 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- लोकमंगल सहकारी बँक लि., 128, मुरारजी पेठ, विरूद्ध. सेवादान स्कूल, सोलापूर.

अर्ज करण्याची मुदत- 25 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- https://lokmangalbank.com/