वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2023
परीक्षेचे नाव- CSIR UGC NET डिसेंबर 2022 & जून 2023

शैक्षणिक पात्रता- 55% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD: 50% गुण]
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 10 एप्रिल 2023
परीक्षा- 06, 07, 08 जून 2023

अधिकृत वेबसाईट- www.csirhrdg.res.in