Take a fresh look at your lifestyle.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण योजना

0

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण जळगाव जळगाव आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव द्वारा आपदा मित्र 3rd Batch प्रशिक्षण योजना नावनोंदणी (युवक व युवती) 

१. या प्रशिक्षणा दरम्यान निवास, भोजन मोफत राहील.

२. आपणास रुपये १५०००/- बाजार मूल्य असणारे Emergency Kit मोफत दिले जाणार आहे.

३. रुपये ५०,०००/- वैद्यकीय विमा विनामूल्य करुन दिला जाणार आहे

पिरियड प्रशिक्षण कालावधी – 16 March 2023 to 27 March 2023

ठिकाण- छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल, जळगाव

Link For Registration – https://forms.gle/go6WxG4GS1KAePjf6

वयाची अट – १८ ते ४० वर्षे

12 दिवस निवासी प्रशिक्षण राहील. प्रशिक्षित स्वयंसेवकांना किट, ओळखपत्र,प्रमाणपत्र , गणवेश, विमा सुरक्षा या सुविधा मिळणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छुक युवक युवतींनी रजिस्ट्रेशन करावे.