Take a fresh look at your lifestyle.

भारती विद्यापीठ अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- PGT, TGT, PRT, प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक, मुख्याध्यापक/मुख्याध्यापक

पदसंख्या- ४२+ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन/मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटर जवळ, 8 वा मजला, एलबीएस रोड, पुणे – 411030

मुलाखतीची दिनांक- 20 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट http://bvp.bharatividyapeeth.edu/