Take a fresh look at your lifestyle.

12 वी ते पदवीधरांना संधी; अणुऊर्जा विभागात मोठी भरती

0

पदाचे नाव- मुख्य अग्निशमन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, स्टेशन अधिकारी, सब ऑफिसर आणि ड्रायव्हर

पदसंख्या- १२४ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरीचे ठिकाण- नियुक्तीवरील निवडलेले उमेदवार देशाच्या विविध भागात असलेल्या अणुऊर्जा विभागाच्या कोणत्याही घटक युनिटमध्ये काम करण्यास पात्र आहेत.

अर्ज करण्याची मुदत- 10 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://nfc.gov.in