Take a fresh look at your lifestyle.

सीमा सुरक्षा दलात अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- उपनिरीक्षक

पदाचे नाव- ०९ पदे

शैक्षणिक पात्रता- मॅट्रिक किंवा ३ वर्षांचा डिप्लोमा

नोकरीचे ठिकाण- सर्वत्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 13 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- https://bsf.gov.in/