Take a fresh look at your lifestyle.

गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल), एक्झिक्युटिव ट्रेनी (सिव्हिल), एक्झिक्युटिव ट्रेनी, एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS)

पदसंख्या- 47 जागा

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 15 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- https://gailonline.com/