Take a fresh look at your lifestyle.

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठी संधी; DRDO अंतर्गत गॅस टर्बाईन संशोधन ‘अप्रेंटिस’ आस्थापना भरती

0

पदाचे नाव- पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, ITI अप्रेंटिस ट्रेनी

पदसंख्या- 150 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- बेंगलुरू

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 16 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in