UPSC मार्फत EPFO मध्ये 577 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO), सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO)

पदसंख्या- 577
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 17 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट- https://upsc.gov.in/
