एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- विमान तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ (कुशल)

पदसंख्या- ३७१ जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन/मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- “AI Engineering Services limited” Branch: FORT, Mumbai
अर्ज करण्याची मुदत- 20 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.aiesl.in
